🌟शिक्षकी पेशाला समर्पितपणे वाहून घेतलेलं आदर्श व्यक्तिमत्व अनिल राठोड....!


🌟सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अनिल राठोड यांचं नेहमीच भरीव योगदान असतं🌟


✍🏻व्यक्ती आणि व्यक्तीमत्व : 

✍🏻लेखक - श्रीकांत हिवाळे सर 

 वंदे मात्रम शाळा संभाजीनगर चे उपक्रमशील विद्यार्थी प्रिय शिक्षक अनिल राठोड यांना यावर्षीचा अतिशय सन्मानाचा प्रतिस्टेचा सामाजिक आणि  शैक्षणिक क्षेत्रामध्ये भरीव काम करणारी इनर व्हील क्लब ऑफ इंडिया यांच्या वतीने दिल्या जाणारा अतिशय प्रतिष्ठेचा आदर्श शिक्षक पुरस्कार अनिल राठोड सर यांना सन्मानपूर्वक बहाल करण्यात आला. याही अगोदर त्यांना कोरोना कालखंडामध्ये लॉयन्स क्लब चा अतिशय प्रतिष्ठेचा पुरस्कार द्रोणाचार्य बेस्ट टीचर अवॉर्ड  सन्मानपूर्वक देण्यात आला होता.

 एक ध्येयवादी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला कलागुणांना शैक्षणिक गुणवत्तेला आपल्या अभिनव अध्यापन पद्धती मधून विकसित करणारे शिक्षक म्हणून ते सुप परिचित आहे.सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये  त्यांचं नेहमीच भरीव योगदान असते. सर्वधर्मसमभाव सामाजिक ऐक्य प्रस्थापित करण्यासाठी ते नेहमी पुढे असतात.महापुरुष व समाज सुधारकांचे कृतिशील अभ्यासू अनुयायी म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते त्यांना मिळालेल्या या प्रतिष्ठेच्या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या देय दीपमान वाटचालीस हार्दिक शुभेच्छा मंगल कामना...!

 शुभेच्छुक 

श्रीकांत हिवाळे सर 

 मा.तालूकाअध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा पूर्णा जि.परभणी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या