🌟भारतीय रेल्वेचा अतिरिक्त आरक्षणाचा नियम बदलला....!

 


🌟रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांच्या सोयीसाठी आगाऊ आरक्षणाच्या सध्याच्या नियमात केला बदल🌟


रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांच्या सोयीसाठी आगाऊ आरक्षणाच्या सध्याच्या नियमात बदल केला आहे, आता 120 दिवसांऐवजी, प्रवासाचा दिवस वगळता केवळ 60 दिवस आधीच आगाऊ आरक्षण केले जाईल, याबाबतची अधिसूचना 16 नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आली आहे. 

 हा नियम 1 नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. श्री संजय मनोचा, डायरेक्टर पॅसेंजर मार्केटिंग, नवी दिल्ली यांनी जारी केलेल्या पत्रानुसार, 31 ऑक्टोबरपर्यंत केलेल्या बुकिंगवर कोणताही परिणाम होणार नाही परदेशी प्रवाशांसाठी 365 दिवसांची मर्यादा पूर्वीसारखीच राहणार असल्याचे संजय मनोजला यांनी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या