🌟परभणी विधानसभा मतदारसंघातून २४ इच्छुकांचे ३३ नामांकन पत्र दाखल.....!


🌟आजपर्यंत एकूण ८१ इच्छुकांनी १३७ उमेदवारी अर्ज नेले आहेत🌟

परभणी (दि.२८ आक्टोंबर २०२४) : परभणी विधानसभा मतदारसंघातून आज सोमवार दि.२८ आक्टोंबर रोजी दुपारी ०३.०० वाजेपर्यंत एकूण २४ इच्छुकांनी ३३ नामांकन पत्र अर्थात उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

            या मतदारसंघात सोमवारी १७ इच्छुकांना ३० अर्ज वितरित करण्यात आले आज एकूण २० उमेदवारांनी २८ अर्ज दाखल केले एकूण २४ उमेदवारांनी ३३ उमेदवारी अर्ज आतापर्यंत दाखल केले असून मंगळवार हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतीम दिवस आहे. दरम्यान, आजपर्यंत एकूण ८१ इच्छुकांनी १३७ उमेदवारी अर्ज नेले आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या