🌟विजयी खेळाडूची छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या शालेय विभागीय मैदानी स्पर्धेसाठी करण्यात आली निवड🌟
महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी महाविद्यालय परभणी या ठिकाणी घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत विद्या प्रसारिणी शाळेच्या खेळाडूंनी यश संपादन विजयी खेळाडूची छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या शालेय विभागीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
* निवड झालेले खेळाडू पुढीलप्रमाणे :4*400 मिटर धावणे रिले संघ :-
1) करण विनोद जोगदंड 2) शेख झिशान शे. मोहसिन 3) सय्यद अरसलान सय्यद रशीद 4) रुद्राक्ष मनोहर टेकाळे 5) धम्मपाल महेंद्र खर्गखराटे
सतरा वर्षे मुली :1) श्रावणी संतोष शिंदे 3कि. मी चालणे - प्रथम
19 वर्ष मुली - वैशाली पवन धूत -3कि. मी चालणे -प्रथम विजय खेळाडूचे अभिनंदन करताना. मुख्याध्यापक देविदास उमाटे, पर्यवेक्षक भगवान ढोणे, परीक्षा विभाग प्रमुख दिलीप देशमाने, सुभाष सोलव, मुंजाजी मोरे व क्रीडा शिक्षक प्रकाश रवंदळे
विजय संघाचे संस्था अध्यक्ष डॉक्टर दत्तात्रय जी वाघमारे, सचिव विजयकुमार रुद्रवार, उपाध्यक्ष भीमरावजी कदम, श्रीनिवासजी काबरा, उत्तमरावजी कदम, साहेबरावजी कदम यांनी अभिनंदन केले. पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या असून विजयी खेळाडूंना खेळाडूस क्रीडाशिक्षक प्रकाश रवंदळे व क्रीडा मार्गदर्शक सज्जन जैस्वाल यांचे मार्गदर्शन लाभले.......
0 टिप्पण्या