🌟त्यांच्या पश्चात लहान मुलगी,आई आणि दोन बहिणी असा परिवार आहे🌟
पुर्णा :- पुर्णा येथील बुद्ध विहारात पूर्ण वेळ सेवा देणारे प्रकाश चंद्रकांत जगताप यांचे अल्पशा आजाराने मुंबई या ठिकाणी दवाखान्यामध्ये दुःखद निधन झाले.
त्यांचा अंत्यविधी उद्या मंगळवार दि.१५ आक्टोंबर २०२४ रोजी करण्यात येणार असून त्यांची अंत्ययात्रा सकाळी ०८.३० वाजता त्यांचे राहते घर-सिद्धार्थ नगर पूर्णा येथून निघून त्यांच्या पार्थिवावर येथील बौद्ध स्मशानभूमीमध्ये अंतिम संस्कार करण्यात येणार आहे त्यांच्या पश्चात लहान मुलगी,आई आणि दोन बहिणी असा परिवार आहे.
बुद्ध विहार,पूर्णा या ठिकाणी गेली अनेक वर्षापासून ते सेवा देत होते त्यांच्या दुःखद निधनाबद्दल सामाजिक,धार्मिक क्षेत्रामध्ये शोककळा पसरली आहे......
0 टिप्पण्या