🌟महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या अपडेट / हेडलाईन / बातम्या......!


🌟पक्षाचा आदेश पाळणार,मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसेंची चंद्रकांत पाटलांना साथ,रोहिणी खडसेंसमोर आव्हान🌟

 💫 भाजपची 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीतल्यांना संधी,  गोपीचंद पडळकर जतमधून मैदानात  ;

💫 भाजपच्या दुसऱ्या यादीत पुण्यातील तीन उमेदवार, भीमराव तापकीर खडकवासला, तर सुनील कांबळे पुणे छावणी मतदारसंघातून लढणार, कसबा पेठेत रविंद्र धंगेकर विरुद्ध हेमंत रासने पुन्हा आमने सामने  

💫 शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात माणिकराव शिंदे यांना संधी  ;  राष्ट्रवादीच्या दुसऱ्या यादीत तगड्या नेत्यांना तिकीट, नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात सुनिता चारोस्कर यांना उमेदवारी 

💫 काँग्रेसच्या 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; सावनेरमधून माजी मंत्री सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार यांना उमेदवारी 

💫 शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी एकाच मतदारसंघात उमेदवार जाहीर केला परांड्यामध्ये राष्ट्रवादीकडून राहुल मोटे तर शिवसेनेकडून रणजीत पाटलांना उमेदवारी  

💫 उद्धव ठाकरेंकडून शिवसेनेची तिसरी यादी, मुंबईतील 3 उमेदवारांची घोषणा; राम कदमांविरुद्ध संजय भालेराव यांना मैदानात उतरलं ;  उद्धव ठाकरेंकडून मुंबईतील आणखी एक उमेदवार जाहीर, भाजपच्या मंगलप्रभात लोढांविरुद्ध भैरुलाल चौधरी जैन यांना उमेदवारी 

💫 महायुतीचा फॉर्म्युला ठरला, भाजप 153 जागा लढवणार, शिवसेना 80 जागा तर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस 55 जागांवर लढण्याची शक्यता ; अर्ज भरण्यासाठी फक्त दोन दिवस राहिले, तरी 60 पेक्षा जास्त जागांवर महाविकासची गाडी अडली! 

💫 जयश्री थोरातांवरील आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राजकीय वातावरणं तापलं! राज्यभरातील सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केला निषेध ;  सुजय विखेचं ढोंग सगळ्यांना माहितीय; लेकीवर आक्षेपार्ह टीका केल्यानंतर संयमी बाप संतापला, बाळासाहेब थोरातांनी टाळ्या वाजवणाऱ्यांनाही सुनावलं ;  'सुजय मेलेल्या आईचा दूध प्यायलेला नाही, जशास तसे उत्तर देईल'; शालिनीताई विखे पाटील आक्रमक 

💫 महाविकास आघाडीसोबत जागावाटपाचा प्रयत्न चालू होता, पण आता 'एकला चलो रे', एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांची मोठी घोषणा ;   शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा देखील स्वबळाचा नारा,  25  जागांवर उमेदवार देण्याची तयारी ;   ठाकरेंकडून मुलाला तिकीट मिळालं, बबनराव घोलपांनी शिंदेंची साथ सोडली; राजीनामा देत म्हणाले, शिवसेनेचे फार मोठे उपकार

💫 मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेत्यांचा आंतरवाली सराटीत भेटीगाठींचा खेळ चाले, अन् दिपक केसरकर राज ठाकरेंच्या भेटीला; उदय सामंत मनोज जरांगेंच्या भेटीनंतर म्हणाले, राजकीय चर्चा झाली नाही ;  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात उमेदवार देणार नाही; मनसे नेते म्हणाले; राज ठाकरे दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस ;

💫 अमित ठाकरेंना समर्थन देऊन निवडून देऊ,आशिष शेलारांची इच्छा,उदय सामंत म्हणाले,सर्वांकरणी पडत्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची साथ,निर्णय वरिष्ठ घेतील

💫 पक्षाचा आदेश पाळणार, मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसेंची चंद्रकांत पाटलांना साथ,रोहिणी खडसेंसमोर आव्हान 

💫 बंगळुरू पाठोपाठ पुणे कसोटीतही भारताचा पराभव; 18 मालिकेनंतर घरच्या मैदानावर टीम इंडिया पराभूत, 0-2 ने सिरीज न्यूझीलंडच्या खिशात ;

💫 टीम इंडियाचा पराभव अन् पाकिस्तानच्या विजयानंतर बदलले WTC पॉइंट टेबल; फायनलची शर्यत झाली रोमांचक 

✍️ *मोहन चौकेकर*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या