🌟नांदेड जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध देशी विदेशी दारू विक्री विरोधात धडक मोहीम🌟
नांदेड- भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आचारसंहितेमध्ये अवैध मद्य जप्त करण्याची धडक कारवाई नांदेड जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू केली असून जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने काल रविवार दि.१० नोव्हेंबर २०२४ रोजी १३ ठिकाणी धाडी टाकून एकूण ०२ लाख ०९ हजार ११० रुपयांच्या मुद्देमालाची दारू जप्त केल्याची माहिती नांदेडचे राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक गणेश पाटील यांनी दिली आहे....
0 टिप्पण्या