🌟परभणीत उद्या २७ नोव्हेंबर रोजी दहा वाजता होणार अंत्यसंकार🌟
परभणी (दि.२६ नोव्हेंबर २०२४) - परभणी येथील पत्रकार राजु कर्डिले यांचा पुतण्या विजय दिपक कर्डाले वय ३२ वर्ष यांचे मुबंई येथील केईएम हाॅस्पीटल मध्ये आज मंगळवार दि.२६ नोहेंबर रोजी सकाळी उपचारा दरम्यान दुःखद निधन झाले आसुन त्यांच्या पार्थिवावर परभणी येथिल जिंतुर रोड येथील आयटीआय कार्यालयाच्या मागील स्मशानभुमी येथे उद्या बुधवार दि.२७ नोहेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता अंत्यसंकार करण्यात येईल त्यांच्या पाश्चात एक मुलगा पत्नी,दोन भाऊ,आई- वडिल,काका असा मोठा परिवार आहे.....
0 टिप्पण्या