🌟परभणी विधानसभा मतदारसंघांतर्गत निवडणूक कक्षांची जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केली पाहणी...!


🌟यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते, नायब तहसिलदार सतीश रेड्डी आदींची उपस्थिती🌟 

परभणी (दि.११ नोव्हेंबर २०२४) :  परभणी विधानसभा मतदारसंघ निवडणूक अंतर्गत तहसिल कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या विविध कक्षांची जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज सोमवार दि.११ नोव्हेंबर रोजी पाहणी केली.

                   यावेळी जिल्हाधिकारी गावडे यांनी साहित्य कक्ष, टपाली मतपत्रिका कक्ष,फॅसिफिकेशन सेंटर,सि-व्हिजील कक्ष व इतर निवडणूक कक्षांना भेट दिली व कामाकाजाचा आढावा घेऊन  मार्गदर्शन केले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते,नायब तहसिलदार सतीश रेड्डी आदींसह तहसिलमधील आधिकारी, कर्मचारी  उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या