🌟चर्चा तर होणारच! हिंदुत्त्ववादी भाजपा नेत्या माधवी लता यांनी केली धनुष्यबाण मारतानाची कृती🌟
💫 यवतमाळच्या वणी येथे बॅग तपासणाऱ्या अधिकाऱ्यांवर उद्धव ठाकरे भडकले, स्वत: व्हिडीओ शूट करुन म्हणाले, युरीन पॉट पण तपासा, पंतप्रधान नरेंद्र मोदींची बॅग तपासल्याचाही व्हिडिओ मला पाठवा ; माझी बॅग तपासली तशी नरेंद्र मोदी,अमित शाह, दाढीवाल्या मिद्यांची,(एकनाथ शिंदे ),गुलाबी जॅकेट वाल्याची, (अजित पवार ) टरबूजची ( देवेंद्र फडणवीस)बॅग तपासली हवी की नको ? अश्या जहाल व टोचणाऱ्या शब्दामध्ये उद्धव ठाकरेंचा जाहीर सभेतून खोचक सवाल
💫 विधानसभा निवडणुकीत महायुतीला 145 ते 165 जागा मिळण्याचा अंदाज, पण मराठवाड्यात फटका; IANS-Matrize चे सर्वेक्षण, महाविकास आघाडीला 106 ते 126 जागा मिळण्याची शक्यता ; विधानसभा निवडणुकीत महायुती जिंकणार असा अंदाज, IANS-Matrize च्या सर्व्हेवर अजित पवार म्हणाले, 175 जागा जिंकण्याचा प्रयत्न तर संजय राऊत म्हणाले, सर्व्हेवर विश्वास ठेवावा, अशी परिस्थिती नाही
💫 राष्ट्रवादीच्या तुतारीची जोरदार हवा, पण पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांचा करिष्मा चालणार नाही, 70 जागांपैकी 31 ते 38 जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा विजय होण्याची शक्यता, ओपिनियन पोलची आकडेवारी समोर ; मुंबईत ठाकरे गटाला फटका, भाजप-शिंदे गट आघाडीवर; मनसेला 0 ते 4 जागा मिळण्याचा अंदाज, ओपिनियन पोलची आकडेवारी समोर
💫 राज ठाकरेंनी त्यावेळी रक्ताचं नातं जपलं, अजूनही वेळ गेली नाही; अमित ठाकरेंच्या उमेदवारीसाठी बाळा नांदगावकरांची उद्धव ठाकरेंना साद ; माहीम मतदारसंघात सदा सरवणकरांवर कोळीवाड्यातील लाडकी बहीण संतापली; प्रचारफेरीदरम्यान दारातूनच परत पाठवलं, सरवणकर म्हणाले ती महिला ठाकरेंच्या शिवसेनेची, दारुअड्डा चालवणारी
💫 मी बारामतीमध्ये 1 लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकेन, अजित पवारांनी मतदानापूर्वीच निकाल सांगितला ; अजित पवार म्हणाले 1 लाख मताधिक्यांनी निवडून येणार; आता, युगेंद्र अन् रोहित पवार म्हणाले 23 तारखेला बघू
💫 बटेंगे तो कटेंगे' घोषणेवर राष्ट्रवादीचे उमेदवार नवाब मलिकांचा एका शब्दात समाचार; वाह्यात म्हणत भाजपवर टीका ; मीही निवृत्त होणार पण 20 वर्षानंतर; शरद पवारांचे नाव घेऊन अजित पवारांनी दिले संकेत, वारसदाराचं तेव्हाच ठरवू
💫 श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंनी सभेला नकार देताच उमेदवाराला प्रचंड टेन्शन, भाऊसाहेब कांबळेंचं ब्लडप्रेशर वाढल्याने रुग्णालयात दाखल ; छगन भुजबळांच्या रडावर असलेल्या सुहास कांदेंसाठी सुपरस्टार गोविंदा मैदानात! रोखठोक भाषणाने व्यासपीठ गाजवलं
💫 देशाच्या 51 व्या सरन्यायाधीशपदी न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची नियुक्ती, राष्ट्रपतीभवनात घेतली शपथ!
💫 भारतीय क्रिकेट संघाचा माजी प्रशिक्षक संजय बांगरच्या मुलावर लिंगबदलाची शस्त्रक्रिया, आर्यनची अनया झाली, VIDEO व्हायरल ; ना नीट शब्द... ना नीट बोलण्याची पद्धत; संजय मांजरेकरांनी गौतम गंभीरला सुनावले, BCCIला दिला सल्ला
💫 लोकसभेला प्रज्वल रेवण्णाचे हात बळकट करा म्हणाले, आता संजय राठोडला मांडीवर घेतील; उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल
💫 चर्चा तर होणारच! हिंदुत्त्ववादी भाजपा नेत्या माधवी लता यांनी केली धनुष्यबाण मारतानाची कृती ; सोलापुरात एकच जल्लोष
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या