🌟नांदेड शहरातील सिडको परिसरातील महावीर चौकातील जेष्ठ नागरिक हरिहर जोशी यांचे वृद्धापकाळाने निधन....!


🌟त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी,दोन मुले,मुलगी,सुना,जावई व नातवंडे असा परिवार आहे🌟

नांदेड :- नांदेड शहरातील सिडको येथील महावीर चौक नटराज गणपती मंदिर जवळ राहणारे हरिहरराव बळवंतराव जोशी यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी वृद्धापकाळाने आज सोमवार दि.२५ नोव्हेंबर रोजी दुपारी ०१.०० वाजता राहत्या घरी निधन झाले.येथील प्रतिष्ठीत नागरिक संतोष व सचिन यांचे ते वडील होत.त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी,दोन मुले,मुलगी,सुना,जावई व नातवंडे असा परिवार आहे.

नांदेड नगर पालिकेचे ते निवृत्त कर्मचारी होते त्यांच्या पार्थिवावर सोमवारी रात्री ०८ वाजता सिडको स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या