🌟सलमान खाननंतर शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी,अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल🌟
💫 तुमचं इंजिन आणि मनसे घेऊन बस की बाबा,राष्ट्रवादी पवारांचीच म्हणणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना उपमुख्यमंत्री अजित पवारांचं प्रत्युत्तर राज ठाकरे केलेलं वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल, राज ठाकरे यांनी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावरून केलेल्या टीकेला मनीषा कायंदे खोचक शब्दात टोला
💫 चारी बाजूंनी टीकेची झोड उठताच आमदार सदाभाऊ खोत नरमले, शरद पवारांबाबातच्या वक्तव्यावरुन जाहीर माफी मागितली ; काका शरद पवारांवर टीका होताच, पुतण्याचा थेट आमदार सदाभाऊ खोत यांना फोन, अजितदादांकडून बेजवाबदार वक्तव्य बंद करण्याचा सल्ला ; भाजपने डॉग स्क्वाड बाळगलंय, सदाभाऊंना प्रायश्चित्त करावं लागेल; जयंत पाटलांचा हल्लाबोल
💫 भावा-बहिणीने आमची जमीन हडपली,प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांचे धनंजय मुंडे,पंकजा मुंडेंवर गंभीर आरोप ; शरद पवारांचा उमेदवार म्हणाला, पोरांची लग्न लाऊन देतो; धनंजय मुंडे म्हणाले, तुमच्या माजी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांचं तरी लग्न झालंय का?
💫 छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर, 25 लाखांचा विमा ते मोफत शिक्षण, उद्धव ठाकरेंच्या वचननाम्यात घोषणांचा पाऊस ; लोकसभेला 4 लाखांपेक्षा जास्त मतं घेणाऱ्या भारती कामडी ऐनवेळी शिंदेंच्या शिवसेनेत; उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ; बाळा नांदगावकर राहतात कुठे आणि निवडणूक लढवतात कुठे? ठाकरे गटाच्या अजय चौधरींचा सवाल
💫 आम्ही नवाब मलिक यांच्या रॅलीमध्ये जाणारच, अजितदादा पवार थेट बोलले, भाजपचा विरोध डावलून नवाब मलिकांसाठी मैदानात उतरणार ; 'अजित पवार मर्द माणूस, दिलेला शब्द पाळतो...' अजितदादा पवार प्रचार करणार समजताच नवाब मलिकांकडून तोंडभरून कौतुक!
💫 अमित ठाकरे भांडूपमधून लढतील असं आम्हाला सांगण्यात आलं होतं, पण त्यानंतर त्यांना माहीम विधानसभेतून उमेदवारी देण्यात आली; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा नवा गौप्यस्फोट
💫 'लोकसभेला मला फसवलं, तसं यावेळी करू नका', खासदार सुनील तटकरे यांचे मुस्लिम कार्यकर्त्यांना आवाहन
💫 मुंबईत ठाकरेंची मोठी खेळी, मनसेचा बडा मोहरा फोडला, अखिल चित्रे ठाकरे गटात प्रवेश करणार ; मनसे जिंकण्यासाठी नाही, तर दुसऱ्यांचे उमेदवार पाडण्यासाठी लढत आहे; राज ठाकरेंची साथ सोडल्यानंतर अखिल चित्रे यांचं वक्तव्य
💫सलमान खाननंतर शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी, अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल ; दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
💫 उद्धव ठाकरे की राज ठाकरे? कोणाला मिळणार शिवाजी पार्क? दोन्हीही ठाकरे आग्रही, 17 नोव्हेंबरला होणार जंगी सभा ; नेमके मैदान कोणाला मिळणार या कडे कार्यक्रत्यासह सर्वाचे लक्ष
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या