🌟परभणीत सिंधी समाज बांधवांतर्फे संत कंवरराम यांच्या शहीद दिना निमित्त रक्तदान शिबीर संपन्न....!


🌟संत कंवरराम यांच्या शहीद दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबिरात २५ रक्तदात्यांनी केले रक्तदान🌟


परभणी (दि.१० नोव्हेंबर २०२४) : परभणी येथील सिंधी समाज बांधवांच्या वतीने संत कंवरराम यांच्या शहीद दिना निमित्त आज रविवार दि.१० नोव्हेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

संत कंवरराम यांच्या शहीद दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात २५ समाज बांधवांनी रक्तदान करून संत कंवरराम यांना श्रद्धांजली अर्पण केली या शिबिराच्या यशस्वीतेसाठी पुज्य सिंधी पंचायत,संत कंवरराम सेवा मंडल व सिंधी नवयुवक मंडल यांनी विशेष परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या