🌟कुंटनखाना चालविणाऱ्या इसमा विरुध्द भाग्यनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल🌟
नांदेड (दि.२९ नोव्हेंबर २०२४) - नांदेड येथील मालेगाव या रोडवरील वाकदरा बार ॲण्ड हो रेस्टारंटच्या निवासी फ्लॅट मध्ये या अवैधरित्या सुरु असलेल्या कुंटनखान्यावर सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीमती ती किरतिका सी.एम. यांच्या या नेतृत्वाखाली पोलीसाच्या पथकाने काल गुरुवारी सायंकाळी धाड टाकुन सहा महिला व बारा पुरुषांना अटक केली.
वागदरा बार ॲण्ड पर रेस्टारंटच्या निवासी फ्लॅटमध्ये अवैध कुंटनखाना सुरुअसल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीमती किरतिका सी.एम. यांना मिळाली. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी गुरुवारी सायंकाळी बनावट ग्राहक तयार करुन पाठविला. त्याठिकाणी वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सहाय्यक पोलीस अधिक्षक श्रीमती किरतिका सी.एम.यांच्या नेतृत्वाखाली भाग्यनगर पोलीस स्टेशनचे पो. नि. रामदास शेंडगे, फौजदार नरेश वाडेवाले, फौजदार लोणेकर, पोलीस कर्मचारी, महिला पोलीस कर्मचारी व पंचासमक्ष निवासी फ्लॅटवर छापा टाकला. त्याठिकाणी वेश्या व्यवसाय करणाऱ्या सहा महिला व बारा पुरुषांना पोलीसांनी ताब्यात घेतले. कुंटनखाना चालविणाऱ्या इसमा विरुध्द भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे......
2 टिप्पण्या
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाMarathi_live_vlogs या यूट्यूब चैनल वर जानी माझ्या प्रोफाईल ला भेट द्या !!
उत्तर द्याहटवाकिंवा vicky hiware या instagram अकाउंट ला पण तुम्ही भेट देऊ शकता !!