🌟नांदेड जिल्हा व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेची लोकशाही पद्धतीने जिल्हा कार्यकारिणी जाहीर.....!


🌟जिल्हाध्यक्षपदी दै.लोकपत्रचे डॉ.गणेश जोशी तर जिल्हा कोषाध्यक्षपदी दै.देशोन्नतीचे सूर्यकुमार यन्नावार यांची निवड🌟

नांदेड :- नांदेड जिल्हा व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेची लोकशाही पद्धतीने जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी दैनिक लोकपत्रचे डॉ.गणेश जोशी तर जिल्हा कोशाध्यक्षपदी दैनिक देशोन्नतीचे सूर्यकुमार यन्नावार यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या