🌟गंगाखेड विधानसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी गुरूवर्य आमदार बाबू सिंह महाराज यांचे घेतले आशिर्वाद...!


🌟यावेळी निर्णायक लढ्यात आपण बहुताने विजयी व्हाल असा आशीर्वाद डॉ.गुट्टे यांना महाराजांनी दिला🌟

गंगाखेड :- गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा विद्यमान आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी बंजारा समाजाचे श्रध्दास्थान गुरूवर्य आमदार बाबू सिंह महाराज यांची आज सदिच्छा भेट घेवून आशीर्वाद घेतले. 

तसेच यावेळी त्यांच्याशी संवाद साधला याप्रसंगी गुरूवर्य आमदार बाबू सिंह महाराजांनी आस्थेने विचारपूस करून आपला बंजारा समाज कायम तुमच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली व या निर्णायक लढ्यात आपण बहुताने विजयी व्हाल असा आशीर्वाद देखील आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांना महाराजांनी दिला.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या