🌟सेवा जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष आणि शिवा संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे यांना पत्नीशोक.....!


🌟सौ.वैशालीताई मनोहर धोंडे यांचे दुःखद निधन🌟 

नांदेड (दि.०५ डिसेंबर २०२४) - सेवा जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष आणि शिवा संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर धोंडे यांच्या सौभाग्यवती सौ वैशालीताई मनोहर धोंडे यांचे आज गुरुवार दि.०५ डिसेंबर रोजी मध्यरात्री ०१:३० वाजता दुःखद निधन झाले असून त्यांच्या समाधीविधीचा कार्यक्रम नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातील मौजे शेवडी (बा.) येथे आज गुरुवार दि.०५ डिसेंबर रोजी दुपारी ०४.०० वाजता ठेवण्यात आला आहे.

सदरील दुःखदायक घटना सर्वांच्या मनाला हेलावून टाकणारी असून या दुःखद आणि धक्कादायक घटनेतुन सावरण्याची शक्ती परमात्मा मा प्रा मनोहर धोंडे आणि त्यांचे परिवाराला देवो हि शिव चरणी प्रार्थना....

   शिवैक्य वैशालीताई मनोहर धोंडे यांना....

       भावपुर्ण श्रद्धांजली..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या