🌟पूर्णा तालूक्यातील पांगरा ढोणे येथील सांप्रदायिक भाऊराव ढोणे यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन...!


🌟त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,स्नूषा,दोन मुली,नातवंडे,नातस्नूषा असा मोठा परिवार आहे🌟

पुर्णा : पुर्णा तालूक्यातील पांगरा ढोणे येथील सांप्रदायिक भाऊराव किशनराव ढोणे पाटील (वय ९८: वर्ष)यांचे ता.२२ डिसेंबर रविवार रोजी दुपारी १ वाजता वृध्दापकाळाने निधन झाले.त्यांच्या पार्थिव देहावर २३ डिसेंबर सोमवार रोजी सकाळी ०९.०० वाजता वैकूंठधाम पांगरा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा,स्नूषा,दोन मुली, नातवंडे,नातस्नूषा असा परिवार असून ते सामाजिक कार्यकर्ते सुदर्शन ढोणे यांचे आजोबा होत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या