🌟या शिबिरात दिडशेंच्या वर रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यात मोतीबिंदू असलेले १२ रूग्ण आढळून आले🌟
परभणी/पाथरी :- परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यातील बोरगव्हाण येथे देवनांद्रा जिल्हा परिषद सर्कलच्या शिवसेना युवासेना शाखेच्या वतीने हिंदू-हदय सम्राट शिवसेना प्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त मंगळवार २१ जानेवारी रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिर तसेच अल्पदरात मोतीबिंदू शस्रक्रीया शिबिर आणि नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
या शिबिरात दिडशे वर रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यात मोतीबिंदू असलेले १२ रूग्ण आढळून आले. या शिबिरा साठी युवासेचे सिद्धेश्वर इंगळे पाटील, शिवसेना शाखाप्रमुख केशवराव खुडे, गावचे सरपंच भाऊराव इंगळे, उपसरपंच विठ्ल कदम, कृष्णा कांबळे, डॉ. स्वामी, भालचंद्र नेत्रालय पाथरी,सुरेश इंगळे, शिवाजीराव इंगळे, भागवत इंगळे,करण इंगळे,हनुमान इंगळे,करण कदम,अजय कदम,सीताराम धोतरे,परमेश्वर धोतरे.....
0 टिप्पण्या