🌟त्यांच्या या नियुक्ती बद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे🌟
नांदेड (दि.०९ जानेवारी २०२५) - राज्यातील बहुजन विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या नांदेड जिल्हा उपाध्यक्ष पदावर यश श्रीधर घुले याचीं निवड करण्यात आली आहे .
नांदेड जिल्हा रिपब्लिक सेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष अंकुश सावते यांनी एका नियुक्तीपञाद्वारे यश घुले यांची नांदेड जिल्हा रिपब्लिकन विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्षपदी निवड केली आहे त्यांची ही नियुक्ती रिपब्लिकन सेना पक्षाचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर,प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष विवेक बनसोडे,सचिव निकम याच्या आदेशानुसार करण्यात आली आहे त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे अक्षय गायकवाड,प्रबुद्ध काळे,निखील महाबळे,तेजस सोनकांबळे,श्रीकांत चव्हाण,प्रशिक ढगे,सुरज सावते,आदित्य कांबळे,करण कैळकर आदींनी अभिनंदन कैले केले.......
0 टिप्पण्या